History, asked by pranavbharat10, 2 months ago

शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम​

Answers

Answered by snkgarg2018
2

Answer:

दक्षिण दिग्विजय मोहीम म्हणजे सध्याचा कर्नाटक व तामिळनाडू चा बराचसा भाग शिवरायांनी जिंकून घेतला. ही मोहीम तब्बल दीड वर्षे चालू होती म्हणजेच छत्रपती शिवराय या काळात स्वराज्याबाहेर दक्षिणेत होते. दक्खन काबीज केल्याने या मोहिमेची दखल स्वतः इंग्रजांनी सुद्धा घेतली होती. ईस्ट इंडिया कंपनी चे तसे पत्रच उपलब्ध आहे.

Similar questions