History, asked by surywanshisanika, 1 month ago

शिवाजी महाराजांचा वकील कौन होता.​

Answers

Answered by illuminati707
5

महाराजांनी सैन्याची मोठी तयारी केली होती. भेटी व्हाव्यात असे ठरले. दोघांनीही बरोबर दहा शरीररक्षक आणावेत, त्यांना शामियानाच्या बाहेर ठेवावे, प्रत्यक्ष शामियान्यात दोघांचे वकील आणि दोन रक्षक असावेत असा करार झाला. ... महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ तर खानातर्फे कृष्णाजी भास्कर हेही बरोबर होते.

thank u for asking

Similar questions