History, asked by jangapalleanshuman33, 4 months ago

शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता ______, ________ आणि _______ या तीन मुसलमानी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. *​

Answers

Answered by ektakadam58
0

Answer:

१} आदिलशाही

२} निजामशाही

३} कुतूबशाही

Similar questions