शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजीराजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना मथुरेला कोणाच्या घरी ठेवले? *
1 point
दादाराव देशमुख सरदार
मोरोपंत पेशवे
दादोजी कोंडदेव
नाना पेशवे
Other:
Answers
Answered by
1
योग्य उत्तर असेल...
➲ मोरोपंत पेशवे
✎... शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजीराजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना मथुरेला मोरोपंत पेशवे घरी ठेवले.
संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे असल्याने शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Similar questions