शिवाजी महाराजांनी आरमार का उभे केले?
Answers
Answered by
29
स्वराज्याचे शत्रूपासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे होते,
गोव्याचे पोर्तुगीज, सुरत आणि राजापूरचे इंग्रज वखारवाले आणि जंजिऱ्याचे सिद्दी हे महाराजांच्या स्वराज्यासाठी अडथळे निर्माण करत असत.
ज्याच्याजवळ आरमार असेल तोच समुद्राचा मालक असेल हे शिवाजी महाराजांनी ओळखले होते, त्यांचा दृष्टीकोन दूरदर्शी होता, त्याचा राज्यकारभारात खूपच फायदा झाला.
पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी आरमाराची उभारणी केली आणि आपले वर्चस्व प्रस्थापित करून शंत्रुंना आळा घातला.
Similar questions