शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.
Answers
Answered by
18
Explanation:
शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला
Answered by
45
Answer:
महाराजांना मुघलांनी बरोबर लगेच संघर्ष नको असला तरी पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणे हे महाराजांचे उद्दिष्ट होते त्यासाठी त्यांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला
Explanation:
पुरंदरच्या तहात मोगलांनी महाराजांचे तेवीस किल्ले घेतले 23 किल्ले महाराजांना परत हवे होते म्हणून महाराजांनी मोगलांविरुद्ध पवित्र आक्रमक घेतला
Similar questions