History, asked by kartikmistry4325, 1 month ago

शिवाजी महाराजांनी मुघलांविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतला

Answers

Answered by Anonymous
7

1 ) मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती ...

२) मुघलांशी कराव्या लागलेल्या पुरंदरच्या तहाने महाराजांना २३ किल्ले व चार लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना दयावा लागला होता ...

३) हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुधलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला ...

I hope this answer will help you ... ❣️

Similar questions