शिवाजी महाराजांनी मुघलांविरुध्द आक्रमक पवित्रा घेतला
Answers
Answered by
9
1 ) मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती ...
२) मुघलांशी कराव्या लागलेल्या पुरंदरच्या तहाने महाराजांना २३ किल्ले व चार लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना दयावा लागला होता ...
३) हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुधलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला ...
I hope this answer will help you ... ❣️
Similar questions