History, asked by aaryatekade2, 6 days ago

शिवाजी महाराजांनी मोरे घोरपडे सावंत या सरदारांचा बंदोबस्त का केला​

Answers

Answered by sakshigargate
4

Explanation:

आदिलशाहीशी झालेल्या तहानुसार शिवरायांनी परत दिलेला किल्ला – पन्हाळा. ... उत्तर : किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवता येत असे. 3) शिवरायांनी मोरे -घोरपडे -सावंत या सरदारांचा बंदोबरत केला: कारण- उत्तर : या आदिलशाही सरदारांचा स्वराज्यस्थापनेच्या कार्याला विरोध होता.

Similar questions