शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात ____________भागातून केली.
this is arrgent please send only answer not anything you give me correct answer i will give you 50 point and brainlist mark
Answers
Answered by
0
Answer:
रायरेश्वर भागातून
Explanation:
रायरेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ... किल्ल्यावरच्या रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन आहे. हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती.
Similar questions
History,
1 day ago
Physics,
1 day ago
India Languages,
3 days ago
Hindi,
3 days ago
English,
8 months ago