Social Sciences, asked by Himanshuht7897, 1 year ago

शिवाजी महाराजानी स्वराज्यस्थापनेची सुरवात मावळ भागातून का केली?

Answers

Answered by Shreyas20200217
5

इ.स. १६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.

Answered by Kasturirakvi13
0

Answer:

(१) पुणे जिल्ह्याच्या पश्चिम व नैर्ऋत्य दिशांचा

प्रदेश मावळ भागात येत असे.

(२) हा प्रदेश डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांचा असल्यामुळे दुर्गम होता.

(३) या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.

Similar questions