शिवाजी महाराज स्वराज्य स्थापना की सुरुवात कोणत्या भागात केली
Answers
Answered by
4
Answer:
jai Maharashtra
jai Shivaji Maharaj
he was a warrior a lone warrior but a brave one
Answered by
11
Answer:
भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ. स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.
Similar questions