History, asked by dinujadhav75, 3 months ago

शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केव्हा साजरी करतात​

Answers

Answered by Devidurgi
0

>> छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात.

Similar questions