History, asked by shivam5494, 1 month ago

शिव जयंती उत्सव कोणी सुरू केला?​

Answers

Answered by rpatil8514
0

Answer:

लोकमान्य टिळक

Explanation:

आपसातील भेद विसरुन लोकांनी एकत्र यावे.त्यांच्यात विचारांचे आदान-प्रदान व्हावे, राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी, या हेतूंनी टिळकांनी शिवजयंती व गणेशोस्तव या उत्सवांचे आयोजन केले.

Similar questions