Geography, asked by arvindbhagat11081, 1 month ago

• श्वासोच्छ्वास करण्यासाठी तुम्हांला कशाची गरज असते? ही गरज तुम्ही कशी भागवता?​

Answers

Answered by aryanpunia9837
0

Answer:

tyeteytgfddghdfhsssreeeeeewew

Explanation:

Answered by rajraaz85
1

Answer:

श्वासोच्छवास करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. ही गरज आपण हवेच्या माध्यमातून भागवतो.

हवेत विविध वायू असतात त्यात ऑक्सिजन देखील असतो. आपण आपल्या नाकाद्वारे हवा आत घेतो तेव्हा ऑक्सिजन आपल्या शरीरात जातो आणि इतर वायू आपण नाकाद्वारे बाहेर सोडतो.

ऑक्सीजन जर कमी झाले तर आपल्याला अस्वस्थ वाटायला सुरुवात होते. डॉक्टर नेहमी मोकळ्या हवेत घेण्यास सांगतात जेणेकरून त्यातून आपल्याला जास्त प्रमाणात ऑक्सिजन भेटेल आणि आपण निरोगी राहू.

Similar questions