India Languages, asked by sagar356, 1 year ago

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूचे नाव सांगा

Answers

Answered by SaquibAnwar
0
पूर्वी दादोजी कोंडदेव पुरस्कार म्हणून ओळखले जाणारे शिवछत्रपती पुरस्कार, महाराष्ट्र सरकारकडून २००९ सालापासून दिले नव्हते. तीन वर्षांचे साठलेले एकूण ९७ पुरस्कार सरकारने २० जानेवारी २०१४ला जाहीर केले. ते असे आहेत


Answered by tanki1233
0
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार संघटक:

(सन २००९-१०, २०१०-११ व २०११-१२)  :
बाळासाहेब लांडगे, पुणे (२००९-१०)
अटल बहादूर सिंग, नागपूर (२०१०-११)
भीष्मराज बाम, नाशिक (२०११-१२ )

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार

(सन २००९-१०, २०१०-११ व २०११-१२) :
२००९-१० : तपनकुमार पाणिग्रही(जलतरण), अशोक कोंडाजी दुधारे (तलवारबाजी), चंद्रकांत भालचंद्र जाधव (खो-खो)
२०१०-११  : सुबोध अनंत डंके (जलतरण), अशोक गुंजाळ (स्केटिंग), नरेंद्र कुंदर (खो-खो)
२०११-१२  : वर्षा म. उपाध्ये (जिम्नॅस्टिक), काकासाहेब किसन पवार(कुस्ती) राजीव प्र. मराठे (खो-खो)

जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार

२००९-१० : कविता माणिकराव निंबाळकर (नावंदे), पुणे
२०१०-११ : मधु विरेंद्र भांडारकर, मुंबई
२०११-१२ : सिमरत सतीश गायकवाड, ठाणे
२०११-१२ : कल्पना तेंडुलकर, सिंधुदुर्ग (संघटक/कार्यकर्ती प्रवर्गातून). (या प्रवर्गामधून सन २००९-१० व सन २०१०-११ या वर्षांकरिता कोणीही पात्र उमेदवार आढळले नाहीत.)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)- सन २००९-१०

आट्यापाट्या : पुरुष- अलोक चंद्रशेखर पांडे.
तलवारबाजी : महिला-स्नेहा पुंजाराम ढेपे, पुरुष- अजिंक्य अशोक दुधारे.
जिम्नॅस्टिक्स : महिला- पूजा श्रीनिवास सुर्वे, पुरुष- संदेश ग्यानिराम अतकरी.
जिम्नॅस्टिक्स : महिला- वंदिता नीलेश रावल,
हॅन्डबॉल : महिला- गायत्री ज्ञानेश्वर कांबळे,
ज्युदो : महिला- सुरेखा भानुदास शिरसाठ आव्हाड,
. खो-खो : महिला- सुजाता किशनराव शानमे, पुरुष- शंतनु श्रीरंग इनामदार.
कबड्डी : महिला- संगीता केशवराव देशमुख,
मल्लखांब : महिला- श्रेयसी विनय मनोहर, पुरुष- विक्रांत मुरलीधर दाभाडे.
पॉवरलिफ्टिंग : पुरुष- संजय प्रतापराव सरदेसाई.
रोईंग : महिला- वैशाली पांडुरंग तांबे,
शूटिंग : महिला- तेजस्विनी मनोज मुळे,
जलतरण : महिला- जलजा अनिल शिरोळे

तायक्वांदो : महिला- पूजा दत्तात्रय भालेकर
वेटलिफ्टिंग : पुरुष- मयूर किरण सिंहासने
कुस्ती : पुरुष- ज्ञानेश्वर व्यंकट गोचडे
स्केटिंग : पुरुष- निखिलेश निरंजन ताभाणे

please mark me as a brainlist


tanki1233: read full
Similar questions