Hindi, asked by vivekmahale0970, 3 months ago

शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती करणारे कोण होते​

Answers

Answered by shubhamchaurasiya990
8

Answer:

i hope like it

Explanation:

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.[१] महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.

Similar questions