History, asked by achallonare4, 1 month ago

शिवकालीन शेत जमीन मोजण्या साठी कशाचा वापर केल्या जात होता​

Answers

Answered by monikalata0225
0

Answer:

शेतजमिनीची मोजणी: शिवकाळात शेतीची मोजणी हा महत्त्वाचा घटक मानला होता. जमीन मोजणीसाठी "काठी'चा वापर केला जात होता.

Similar questions