History, asked by thoratsiddhartha126, 2 months ago

शिवकाळाच्या अभ्यासासाठी उपयुक्त मराठी भाषेतील साधन कोणते

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

साधारणपणे मराठ्यांच्या इतिहासात सतरावे शतक हे शिवकाळ म्हणून ओळखले जाते. बहुतांश इतिहासकारांच्या मते शिवरायांच्या जन्मापासून ते शिवरायांच्या नंतर जवळपास २५ वर्ष हा शिवकाळ म्हणून ओळखला जातो. यात शहाजीराजे, शिवराय, संभाजीराजे, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई यांचा काळ साधारणतः शिवकाळात येतो.

Similar questions