शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार कोण होते इयत्ता पाचवी
Answers
Answered by
19
Explanation:
उत्तर - सिधोजी विश्वासराव होते .
Answered by
1
Answer:
विश्वासराव सिधोजी हे शरीफजींचे सासरे व शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार होते.
Explanation:
ज्यावेळी शहाजीराजे हे निजामशाही दरबारी काम करत होते त्यावेळेस शहाजीराजांना युद्धावर पाठवण्यात आले होते. जिजाबाई पोटोशी असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार विश्वासराव सिदोजी व लक्ष्मीबाई या दाम्पत्या कडे पाठवण्यात आले.
जिजाबाईंच्या आई-वडिलांनी त्यांना खूप विनंती केली की त्यांचे बाळंतपण सिंदखेडराजला व्हावे परंतु जिजाबाईला ते मान्य नव्हते. कारण त्यावेळेस लखुजी जाधव आणि शहाजीराजां मध्ये वाद चालू होते.
शेवटी शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला व तेथील आद्य दैवत आई शिवाई च्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.
Similar questions