शिवनेरी किल्ल्याचे सुभेदार कोण होते
Answers
शिवनेरी किल्ल्याचे सुभेदार सिधोजी विश्वासराव हे होते.
शिवनेरी किल्ल्याचे सुभेदार कोण होते?
शिवनेरी किल्ल्याचे सुभेदार 'मालोजी भोंसले' होते. ते शिवाजी महाराजांचे आजोबा होते.
स्पष्टीकरण :
शिवनेरी किल्ल्याचे सुभेदार 'मालोजी भोंसले' होते. ते शिवाजी महाराजांचे आजोबा होते.
शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी शिवनेरीचा किल्ला शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांच्याकडे होता.
शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी शिवनेरी किल्ला हा शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांचा होता. शिवनेरीचा किल्ला अहमदनगरच्या सुलतानाने शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोंसले यांना 1595 मध्ये भेट म्हणून दिला होता. याच ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचे बालपण शिवनेरी किल्ल्यावर गेले आणि त्यांनी वयाच्या 10 वर्षापर्यंत या किल्ल्यावर वास्तव्य केले. पुढे इंग्रजांनी या किल्ल्यावर सत्ता स्थापन केली.
#SPJ3