History, asked by tushargotarne46, 4 days ago

शिवनेरी किल्याचे किल्लेदार कोन होते?

Answers

Answered by vrushaliadawe
0

Answer:

शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार सिधोजी विश्वासराव हे होते.

Answered by franktheruler
0

शिवनेरी किल्याचे किल्लेदार मालोजी भोंसले हे होते.

  • भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हा एक किल्ला आहे शिवनेरी.
  • शिवनेरीचा हा किल्ला एक प्राचीन किल्ला आहे.
  • हा किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून 105 किलोमीटर वर आहे.
  • दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी या किल्ल्याला भारत सरकारने महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे,।
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर झाला होता म्हणून हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.
  • हा किल्ला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे कारण या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव आहे.
  • या किल्ल्यावर जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत आणि शिवाई देवीचे छोटे मंदिर आहेत.
  • शंकराच्या पिंडीसारखा या किल्ल्याचा आकार आहे.
  • ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने १६७३ मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. .

#SPJ2

संबंधित प्रश्न

https://brainly.in/question/18671602

https://brainly.in/question/38201048

Similar questions