History, asked by jzanieparzker3932, 1 month ago

शिवनेरी किल्याचे किल्लेदार कोन होते

Answers

Answered by sonikumarigopalpur98
0

Answer:

शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही.

please support me friends ❤️

Similar questions