History, asked by panchsheelakamble47, 2 months ago

शिवपूर्वकालीन भारत मनजे काय ?​

Answers

Answered by srishtishaw53
17

शिवपूर्वकालीन भारत म्हणजे शिवाजी महाराजांपूर्वी भारताची स्थिती काय होती, त्यापूर्वी शिवपूर्वकालीन भारत त्या संदर्भात आहे. ... शिवपूर्व काळात बंगालमधील पाळ राजवंश, मध्य भारतातील गुर्जर प्रतिहारांचा राज्य, ज्यांनी आपला राज्य आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठीयावार, कानौजा, गुजरात पर्यंत विस्तारित केला

agar apko aacha lag ha ho so please mark me as brainliest

Answered by Janhavi491
12

Answer:

शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा भारत म्हणजे शिवपूर्वकालीन भारत होय...

Explanation:

Similar questions