शिवपूर्वकालीन भारतामध्ये कोणकोणत्या प्रक्रियेच्या साम्राज्य भारतामध्ये होते
Answers
Answer:
३ एप्रिल २०२१ रोजी येणारी चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहन शकाच्या नव्या वर्षाचा पहिला दिवस होय. आपण त्याला ‘पाडवा’ असे म्हणतो. भारतात हिंदूंच्या दोन प्रमुख कालगणना आहेत. एक विक्रमसंवत आणि दुसरी शालिवाहन शक. विक्रमसंवत बंगालखेरीज सर्व उत्तर भारतात आणि शालिवाहन शक बंगाल व दक्षिण भारतात प्रचारात आहे.
शालिवाहन राजाने शत्रूवर मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा करण्याकरता ‘शालिवाहन शक’ सुरू केला असा एक समज आहे. तथापि शालिवाहन हा कोणी एक राजा नसून ते एक घराणे होते. प्रतिष्ठान म्हणजे हल्लीचे पैठण ही शालिवाहनांची राजधानी होती. या घराण्यातील कोणत्या शालिवाहन राजाने हा शक सुरू केला याची नोंद इतिहासात मिळत नाही. हा शक उत्तर भारतातील कनिष्क या कुशाण राजाच्या राज्यारोहणापासून सुरू झाला असावा व शालिवाहनांच्या पराक्रमामुळे ती कालगणना पुढे त्यांच्या नावाने सुरू झाली असावी असे इतिहासकारांचे मत आहे. शालिवाहन शक इसवी सन ७८ पासून सुरू होतो. ,म्हणजे इसवी सनातून ७८ वजा केले की शालिवाहन शक येतो. २०२१ – ७८ = १९४३ हे शालिवाहन शकाचे चालू वर्ष.
या शकासंबंधी वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. १४ वर्षे वनवास भोगून श्रीरामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. दुसरी आख्यायिका अशी, ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेस नवी सृष्टी निर्माण केली. म्हणून हा दिवस धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी घरासमोर कलश व पताका यांनी सजवलेली गुढी उभारणे हेच आनंद उत्सवाचे प्रतीक आहे. या गुढीची गंध, फुले व कुंकवाने पूजा करतात. लोक नवीन कपडे घालतात. या दिवशी निंबाची पाने खातात. आपल्या महाराष्ट्रात पाडवा हा सण मोठ्या आनंदाने साजरा करता
Explanation: Mark me as a brainlist