Social Sciences, asked by nanknekhan7, 3 months ago

शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ​

Answers

Answered by chintamanikartiki
5

Answer:

Answer:शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते. प्रधानमंत्री (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. ... पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता.

mark me as brilliant

Similar questions