History, asked by sunny32107, 1 month ago

शिवरायांचे निवडक सरदार कोण कोण होते​

Answers

Answered by tusharsingh02908
6

Answer:

मुझ को नहीं पता सॉरी जी ऑ जी

Answered by rajraaz85
0

Answer:

छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते पूर्ण देखील केले. स्वराज्य उभे करताना महाराजांना अनेकांनी साथ दिली.

बहिर्जी नाईक, मोरोपंत पिंगळे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, कान्होजीराव जेते, सर्जेराव जेते, हे शिवरायांचे निवडक सरदार होते.

या सर्वांवर शिवाजी महाराजांनी अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. सरदारांनी व मावळ्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या एकनिष्ठपणे पार पडल्या. स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यास देखील तयार झाले. शिवाजी महाराजांचे मावळ्यांवर, सरदारांवर व गोरगरीब जनतेवर खूप प्रेम होते.

शिवाजीमहाराजांची जिद्द, मेहनत, व तल्लख बुद्धिमत्ता, आणि महाराजांच्या पाठीशी असलेले शूर वीर यांच्या जोरावर स्वराज्य उभे राहिले.

Similar questions