History, asked by shaikhraisa730, 1 month ago

शिवरायांचा विवाह कोणासोबत झाला ?​

Answers

Answered by suryavanshishivkanya
55

Answer:

शिवरायांचा विवाह एकूण 8 वेळा झाला.

1) सोयराबाई

2) सईबाई

3) सकवारबाई

4) पुतळाबाई

5)लक्षिबाई

6)काशीबाई

7) सगवणाबाई

8) गुणवंतीबाई

Answered by jitumahi435
1

स्वराज्य विस्तारासाठी आणि सबलीकरणासाठी शिवाजी महाराजांनी बहुविवाह पद्धतीचा अवलंब केला. शिवरायांनी आठ विवाह केले .

सईबाई ,सोयराबाई , पुतळाबाई , सकवारबाई , लक्ष्मीबाई, काशीबाई, सगुणाबाई आणि गुणवंतीबाई हि शिवाजी महाराजांच्या पत्नींची नावे आहेत .

Similar questions