History, asked by shekharpawar123sp, 8 hours ago

शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात प्रधान पद कुणाकडे होते​

Answers

Answered by s1264bidipta222014
3

Answer:

अष्टप्रधान मंडळातील मंत्री शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते. प्रधानमंत्री (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. ... पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता.

Explanation:

hope it helps you

Similar questions