Art, asked by omkarshegaje, 1 month ago

शिवरा यांच्या भावाचे नाव काय होते​

Answers

Answered by urja8
3

Answer:

व्यंकोजी, कोयाजी आणि संताजी

Explanation:

शिवाजी महाराजांच्या मुलया नाव संभाजी होते. कनकगिरीच्या वेढयात असतांना अफजलखानाने त्यांना कपटाने ठार मारले. छत्रपती शिवरायांच्या सावत्र भावांचे नावे व्यंकोजी, कोयाजी आणि संताजी हे होते.

Similar questions