India Languages, asked by sohamsalunkhe63, 1 month ago

शिवरायाच्या हेरख्यात्याचे वेगळे गुण सांगा ?​

Answers

Answered by ItzMonster
2

Answer:

तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला साजरी झाली. सरकारी नियमाप्रमाणे त्या दिवशी सुटीसुद्धा मिळाली. अक्षय तृतीयेला पुन्हा एकदा तिथीप्रमाणे जयंती साजरी होईल. शिवजयंती कोणी, केव्हा साजरी करायची हा जरी वादाचा आणि राजकीय डावपेचाचा विषय असला तरी शिवाजी महाराजांचे नाव उच्चारता क्षणी महाराष्ट्रीय माणसाच्या नसानसात चैतन्य दौडू लागते. महाराष्ट्राची अस्मिता आणि शिवाजी महाराज यांचे असे अतूट नाते आहे. छत्रपतींच्या पराक्रमाचे पोवाडे ऐकणे आणि त्यांच्या शौर्याच्या कथा सांगणे महाराष्ट्रातील प्रत्येक पिढीचा आनंदाचा विषय असतो.

Explanation:

please follow

Similar questions