History, asked by Prajwal201056, 2 months ago

शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत?

Answers

Answered by satyendrasddubey
12

Answer:

शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत ? उत्तर - शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर लपंडाव,चेंडू , भोवरा इत्यादी खेळ खेळत असत .

Similar questions