History, asked by balasahebjadhav1182, 7 months ago

शिवरायांनी आरमार उभारणी कडे लक्ष का दिले

Answers

Answered by bhakti1212
11

उत्तर-

शिवरायांनी कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकली.

या पश्चिम किनारपट्टीवर सिद्धी ,पोर्तुगीज व इंग्रज

या परकीय सत्तांची ठाणी होती. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल; तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे, याची शिवरायांना जाणीव झाली; म्हणून त्यांनी आरमार उभारणी कडे लक्ष दिले .

Answered by varshabhagavataidhol
0

Answer:

राणा प्रताप इतिहास आजारावर झाला

Similar questions