शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले
Answers
Answered by
2
Answer:
Explanation:
या तिघांना कर दिल्याशिवाय कोणत्याही नौका समुद्रात विहार करू शकत नसत. मराठ्यांच्या व्यापाराला हा मोठा अडथळा होता. शिवरायांनी आरमारनिर्मितीचा विचार केला. सुरुवातीला खोल समुद्रातल्या दळणवळणापेक्षा किनाऱ्याचं संरक्षण व्हावे, या उद्देशानं वीस गुराब त्यांनी बांधायला सुरूवात केली.
Answered by
5
Answer:
छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी अनेक गोष्टींतून जाणवते. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय स्वराज्याला पूर्णत्व येणार नाही, हे महाराजांनी जाणलं होतं. शिवाजी महाराजांची जयंती बुधवारी (ता. १९ फेब्रुवारी) साजरी होत आहे. त्यानिमित्त शिवरायांनी आरमारासंदर्भात केलेला विचार; सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आदी जलदुर्गांमधलं वेगळेपण, मराठ्यांच्या बोटींची वैशिष्ट्यं आदी गोष्टींचा वेध.
Similar questions