शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले
Answers
Answered by
3
Answer:
उत्तर : शिवरायांनी कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकली. या पश्चिम किनारपट्टीवर सिद्दी, पोतुंगीज व इंग्रज या परकीय सत्तांची ठाणी होती. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल, तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे, याची शिवरायांना जाणीव झाली; म्हणून त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले.
Similar questions