शिवरायांनी पुरंदरचा तह केला
Answers
Answered by
25
hiii mate
your answer :-
- इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले.
- याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले.
- म्हणून शिवाजीचा बन्दोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले.
- शिवाजी महाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती.
- एकीकडे वडील शहाजीराजे कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते.
- महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरन्दर किल्ल्याची जागा निवडली.
- मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता.
- महादजी निळकण्ठराव यांच्या ताब्यात किल्ला होता.
- त्यांच्या भावभावांमधील भाण्डणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले
i need brainlist answers
Similar questions