Environmental Sciences, asked by kapadiambadas, 1 month ago

शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला​

Answers

Answered by mrityunjoydebbarma
7

Answer:

शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विदया शिकवण्यास प्रारंभ केला ? उत्तर -- शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणे,कुस्ती खेळणे, तलवार चालवणे, दांडपट्टा फिरवणे इत्यादी विदया शिकवण्यास प्रारंभ केला .

Similar questions