शेवटी *कर* हा शब्द येणारे आडनाव
Answers
Answered by
1
Answer:
hope you will get answers
Answered by
0
शेवटी " कर " हा शब्द येणारे आडनाव खलील दिले आहेत.
- तेंदुलकर
- किर्लोस्कर
- गावस्कर
- मंगेशकर
- भरतातिल नावे आणि आडनावे ही जात, धर्म, भाषा ,आणि प्रदेश अशा गोष्टी वर आधारित आहेत.
- आडनाव हे कुटुंब, घराणे , मूळ गाव यांचे निदर्शक उपनाम म्हणून वापरले जातात .
- एका नावाचे अनेक व्यक्ति असल्यामुळे नावा बरोबर अधिक नावे जोडण्याची प्रथा सुरु झाली.
- अाडनाव पडल्यामुळे व्यक्ति निश्चितपणे ओळखता येतात.
- उत्तर भारतात आडनावे वापरली जातात .
- दक्षिण भारतात लोक आडनावे वापरत नाही तीथे वडिलांचे नाव जोडतात .
,
Similar questions