History, asked by kingmaker9016, 5 months ago

*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*११ फेब्रुवारी इ.स.१६५९*
*छत्रपती शिवराय* अखंड हिंदुस्थानातील पाहिले आरमार निर्माते. *' राजपुरीचे सिद्दी घरात जैसा उंदीर तैसा शत्रू '* सिद्दीबरोबर इंग्रज पोर्तुगीज या दगलबाज शत्रूचे आव्हान स्वीकारून आजच्या दिवशी *शिवछत्रपतींनी* कल्याण भिवंडीच्या खाडीत मराठी आरमाराच्या उभारणीस शुभारंभ केला एवढा मोठा दिल्लीचा बादशहा पण तोही समुद्रावर हतबल होता तिथे एक छोट्याश्या मराठा राजाने समुद्रावर आपले वर्चस्व स्थापन करण्याच्या दिशेने उचललेले हे एक ऐतिहासिक पाऊल होते. सुरुवातीच्या काळात या कामात मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या मदतीने हे काम चालू केले पोर्तुगीजांना हळूहळू याचा धोका वाटू लागला. तेव्हा त्यांनी मदत करायचे बंद केले पण तोपर्यंत मराठे या जहाँजबांधणी च्या कामात तरबेज झालेले पुढील काळात मराठा आरमार एवढे शक्तिशाली झाले त्यावर युरोपियन डग्लस म्हणतो *' It Was Great Mercy That Shivaji Was Not A Sea-Man ; Otherwise He Might Have Swept The Sea As He Did The Land With The Besom Destruction*
यातून च *#शिवछत्रपतींची* दहशत काय होती ते कळते
*११ फेब्रुवारी इ.स.१६८१*
किल्ले नळदुर्गजवळ मराठी सैन्य तैनात. नळदुर्ग किल्ल्यापासून ६ मैलांवर रणमस्तखानाशी मराठ्यांचा सामना.
मराठ्यांनी "धरणगाव" लुटले.​

Answers

Answered by Adellelim
1

Answer:

११ फेब्रुवारी इ.स.१६५९*

The Marathas looted "Dharangaon".

Explanation:

Similar questions