*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*१४ फेब्रुवारी इ.स.१६५८*
*छत्रपती श्री शिवरायांनी काही दिवसांपूर्वी औरंजेबाला पाठवलेल्या पत्राचे उत्तर औरंजेबाकडून आले.
*१४ फेब्रुवारी १७५५*
भोसले राजवंशाचे रघुजीराजे भोसले यांचे निधन ते मराठा साम्राज्याचे नावाजलेले सरदार होते ते रघुजी भोसले प्रथम, राघोजी भोसले या नावांनीही ओळखले जातात त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात पूर्व मध्य भारतात नागपूर साम्राज्यावर कब्जा केला १८५३ मध्ये इंग्रजांनी ताबा घेईपर्यंत त्यांच्या वारसदारांनी नागपुरात राज्य केले
Answers
Answered by
0
Answer:
have a great and amazing good morning dear and black day ke dinn jou bhi valentines celebrate karengeh woh ek number ke duffer hongeh kyunki unn logon ke wajeh se woh abhi zinda khade hain
Similar questions