*#शिवविचार_प्रतिष्ठान* *#शिवरायांचे_अपरिचित_मावळे_⛳* *#मावळे_स्वराज्याचे_वैभव_महाराष्ट्राचे_* *चला इतिहास वाचूया* *मावळ्याचे नाव* *कावजी कोंढाळकर* *मृत्यू : २४ एप्रील १६६०* कावजी कोंढाळकर :- यांचे घराणे कान्होजी जेध्यांच्या ऋणानुबंधी आणि जीवास जिव देणारे होते. जेध्यांचे हाडवैरी बांदल यांच्याशी झालेल्या झुंजित कावजीचा थोराला भाऊ पोसाजी ठार झाला होता. तेंव्हा पासून कान्होजींनी यांचा सांभाळ केला. कान्होजींचा जसजसा उत्कर्ष झाला तसा कावजींचा ही होत गेला. अफझलखान वध प्रसंगी पालखी वाहणाऱ्या भोयांचे पाय छाटुन टाकले. खाशा अफझलखानाचे शीर सहस्ते कापण्याची महत्वाची कामगिरी कावजींनी केली. त्यास शिवाजी राजांच्या पायदळात हजाराची सरदारी होती. शाइस्तेखानाचे दोन सरदार बुलाखी आणि नामदारखान कुलाबा जिल्ह्यात गड़बड़ करीत होते. तेंव्हा देइरी गडावर कावजींची नेमणूक होती. इ.स. १६६३ मध्ये मोठ्या पराक्रमाने या दोन खानांचा वेढा त्यांनी उठविला. भरपूर जणांचा *संभाजी कावजी आणि कावजी कोंढाळकर* ही दोन नावे एकाच व्यक्तीची असावीत असा घोळ होतो परंतु या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत संभाजी कावजी यांच्या नावापुढे कोंढाळकर लावले जात होते की नाही याबाबत खूप संभ्रम आहे याचे ठोस संदर्भ भेटत नाहीत *एक इतिहासाचा पानावर कधीच नसलेला यौद्धा संभाजी कावजी.* छत्रपती शिवाजी राजेंचा हा अंगरक्षक होते.संभाजीककावजींनी प्रतापगडाच्या रणसंग्रामावेळी पळून जाणार्या अफजलखानाचे शीर कापले होते.अंगाने धिप्पाड व मजबूत असलेल्या कावजींनी घोड्यास चार पायावर उचलले होते.हणमंतराव मोर्याच्या मुलीला लग्नासाठी मागणी घालण्याचे निमित्त करून कावजींनी त्यास ठार मारिले.अफजलखानाचे भेटीवेळी छत्रपतींनी संभाजी कावजी व जीवा महाला यांना अंगरक्षक म्हणून नेले होते. सभासद बखरीत प्रतापगडाच्या लढाईचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे,छत्रपतींनी उजवे हातचे बिचवियाचा मारा चालवून खानाची चरबी बाहेर काढली व चौथरियाखालें उडी घालोन निघोन गेले.'खाण याणी गलबला केला की मारीले मारीले,दगा जाहला,जलदीने धावा असे बोलीले मग भोई याणी जलदीने पालखी आणुन खानास पालखीस घालुन उचलोन चालिले तो इतकियात संभाजी कावजी हुद्देकरी याणे भोयाच्या पायाच्या पट्ट्याने ढोण सिरा तोडुन पालखी भुईस पाडली आणी खानाचे डोचके कापुन हाती घेऊन राजियाजवळ आला.' पुढे शायिस्तेखानाच्या आक्रमणावेळी संभाजी कावजींचा मित्र बाबाजी राम हा खानास मिळाला,त्यामुळे छत्रपतींनी त्याची कानउघाडणी केली.ती सहन न झाल्यामुळे संभाजी कावजी सुध्दा खानास मिळाला.तेथे कावजीने घोड्यास चार पायावर उचलुन आपल्या ताकतीचे प्रदर्शन केले,'जोरावर होता,घोडा चहूं पाई धरून उचलला.'हे त्याचे शौर्य पाहून खानाने त्यास मौजे मलकर या ठाण्यास पाचशे स्वारांसह सलाबतखान दखनी याच्या तैनातीस ठेविले.पुढे प्रतापराव गुजर यांस,छत्रपतींनी त्याजवर पाठवून त्यास इ.स. १६६१ मध्ये ठार मारिले. संभाजी कावजी हे शरीरान व ऊंचीने अफझलखान यांच्या येवढे होते. जेव्हा महाराजानी अफझलखानचा कोथळा बाहेर काढला तेव्हा अफझलखान मेलेला नव्हता तो बाहेर पळु लागला. संभाजी कावजीं नी त्याच शिर धाडापासुन अलग केल. संभाजी कावजी ताजा दमाचा मर्दगडी होता.भल्यामोठ्या उंचीचा आणि १० हत्ती एवढ्या ताकदीचा.एका कथेनुसार तो जेवायला बसल्यावर संपूर्ण बोकड खात असे.यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज लावता येईल.महाराज एकदा जेध्याकडे भेटीला गेले असता त्यांना हे रत्न दिसले आणि त्यांच्या मनात भरले त्यांनी जेध्याना १ हजाराची मनसब देऊन संभाजी कावजीला आपल्या सैन्यात घेतले. गुरुवार दि.१० नोव्हेंबर १६५९ प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाच्या भेटीचा दिवस होता.अफजल खानासारख्या ताकदवर सरदारशी मुकाबला करायचा तर त्याच्या सारख्याच ताकदीचा माणूस आपल्याकडे पाहिजे.तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तो फक्त संभाजी कावजी होते म्हणून महाराजांनी अंगरक्षकांमध्ये त्यांला सुद्धा घेतले होते.भेट झाली.खानाने दगाबाजीचा डाव केला.महाराजांनी त्याला प्रत्युत्तर दिले.खानाच्या पोटात महाराजांनी वाघनखांचा मारा केला.खानाचे आतडे बाहेर आले.ते पोटाला दाबून तो शामियानाच्या बाहेर पडला. बाहेर त्याचे भोई पालखी घेऊन तयार होते.त्याला पालखीत घालून ते पुढे चालू लागले. इतक्यात संभाजी कावजीनी ते पहिले ते पुढे आला तलवारीच्या एका वारात त्याने भोयांचे पाय कापले. खान पालखीतून खाली पडला संभाजीनी खानाच्या मानेवर एकच असा जोरदार वार केला कि खानाचे मुंडके धडावेगळे झाले,ते घेऊन तो महाराजांपाशी आला.प्रतापगडाचा रणसंग्राम असा पूर्ण झाला.
Answers
यांचे घराणे कान्होजी जेध्यांच्या ऋणानुबंधी आणि जीवास जिव देणारे होते. जेध्यांचे हाडवैरी बांदल यांच्याशी झालेल्या झुंजित कावजीचा थोराला भाऊ पोसाजी ठार झाला होता. तेंव्हा पासून कान्होजींनी यांचा सांभाळ केला. कान्होजींचा जसजसा उत्कर्ष झाला तसा कावजींचा ही होत गेला. अफझलखान वध प्रसंगी पालखी वाहणाऱ्या भोयांचे पाय छाटुन टाकले. खाशा अफझलखानाचे शीर सहस्ते कापण्याची महत्वाची कामगिरी कावजींनी केली. त्यास शिवाजी राजांच्या पायदळात हजाराची सरदारी होती. शाइस्तेखानाचे दोन सरदार बुलाखी आणि नामदारखान कुलाबा जिल्ह्यात गड़बड़ करीत होते. तेंव्हा देइरी गडावर कावजींची नेमणूक होती. इ.स. १६६३ मध्ये मोठ्या पराक्रमाने या दोन खानांचा वेढा त्यांनी उठविला. भरपूर जणांचा *संभाजी कावजी आणि कावजी कोंढाळकर* ही दोन नावे एकाच व्यक्तीची असावीत असा घोळ होतो परंतु या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत संभाजी कावजी यांच्या नावापुढे कोंढाळकर लावले जात होते की नाही याबाबत खूप संभ्रम आहे याचे ठोस संदर्भ भेटत नाहीत *एक इतिहासाचा पानावर कधीच नसलेला यौद्धा संभाजी कावजी.* छत्रपती शिवाजी राजेंचा हा अंगरक्षक होते.संभाजीककावजींनी प्रतापगडाच्या रणसंग्रामावेळी पळून जाणार्या अफजलखानाचे शीर कापले होते.अंगाने धिप्पाड व मजबूत असलेल्या कावजींनी घोड्यास चार पायावर उचलले होते.हणमंतराव मोर्याच्या मुलीला लग्नासाठी मागणी घालण्याचे निमित्त करून कावजींनी त्यास ठार मारिले.अफजलखानाचे भेटीवेळी छत्रपतींनी संभाजी कावजी व जीवा महाला यांना अंगरक्षक म्हणून नेले होते. सभासद बखरीत प्रतापगडाच्या लढाईचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे,छत्रपतींनी उजवे हातचे बिचवियाचा मारा चालवून खानाची चरबी बाहेर काढली व चौथरियाखालें उडी घालोन निघोन गेले.'खाण याणी गलबला केला की मारीले मारीले,दगा जाहला,जलदीने धावा असे बोलीले मग भोई याणी जलदीने पालखी आणुन खानास पालखीस घालुन उचलोन चालिले तो इतकियात संभाजी कावजी हुद्देकरी याणे भोयाच्या पायाच्या पट्ट्याने ढोण सिरा तोडुन पालखी भुईस पाडली आणी खानाचे डोचके कापुन हाती घेऊन राजियाजवळ आला.' पुढे शायिस्तेखानाच्या आक्रमणावेळी संभाजी कावजींचा मित्र बाबाजी राम हा खानास मिळाला,त्यामुळे छत्रपतींनी त्याची कानउघाडणी केली.ती सहन न झाल्यामुळे संभाजी कावजी सुध्दा खानास मिळाला.तेथे कावजीने घोड्यास चार पायावर उचलुन आपल्या ताकतीचे प्रदर्शन केले,'जोरावर होता,घोडा चहूं पाई धरून उचलला.'हे त्याचे शौर्य पाहून खानाने त्यास मौजे मलकर या ठाण्यास पाचशे स्वारांसह सलाबतखान दखनी याच्या तैनातीस ठेविले.पुढे प्रतापराव गुजर यांस,छत्रपतींनी त्याजवर पाठवून त्यास इ.स. १६६१ मध्ये ठार मारिले. संभाजी कावजी हे शरीरान व ऊंचीने अफझलखान यांच्या येवढे होते. जेव्हा महाराजानी अफझलखानचा कोथळा बाहेर काढला तेव्हा अफझलखान मेलेला नव्हता तो बाहेर पळु लागला. संभाजी कावजीं नी त्याच शिर धाडापासुन अलग केल. संभाजी कावजी ताजा दमाचा मर्दगडी होता.भल्यामोठ्या उंचीचा आणि १० हत्ती एवढ्या ताकदीचा.एका कथेनुसार तो जेवायला बसल्यावर संपूर्ण बोकड खात असे.यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज लावता येईल.महाराज एकदा जेध्याकडे भेटीला गेले असता त्यांना हे रत्न दिसले आणि त्यांच्या मनात भरले त्यांनी जेध्याना १ हजाराची मनसब देऊन संभाजी कावजीला आपल्या सैन्यात घेतले. गुरुवार दि.१० नोव्हेंबर १६५९ प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाच्या भेटीचा दिवस होता.अफजल खानासारख्या ताकदवर सरदारशी मुकाबला करायचा तर त्याच्या सारख्याच ताकदीचा माणूस आपल्याकडे पाहिजे.तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तो फक्त संभाजी कावजी होते म्हणून महाराजांनी अंगरक्षकांमध्ये त्यांला सुद्धा घेतले होते.भेट झाली.खानाने दगाबाजीचा डाव केला.महाराजांनी त्याला प्रत्युत्तर दिले.खानाच्या पोटात महाराजांनी वाघनखांचा मारा केला.खानाचे आतडे बाहेर आले.ते पोटाला दाबून तो शामियानाच्या बाहेर पडला. बाहेर त्याचे भोई पालखी घेऊन तयार होते.त्याला पालखीत घालून ते पुढे चालू लागले. इतक्यात संभाजी कावजीनी ते पहिले ते पुढे आला तलवारीच्या एका वारात त्याने भोयांचे पाय कापले. खान पालखीतून खाली पडला संभाजीनी खानाच्या मानेवर एकच असा जोरदार वार केला कि खानाचे मुंडके धडावेगळे झाले,ते घेऊन तो महाराजांपाशी आला.प्रतापगडाचा रणसंग्राम असा पूर्ण झाला.
Answer:
- सुद्धा घेतले होते.भेट झाली.खानाने दगाबाजीचा डाव केला.महाराजांनी त्याला प्रत्युत्तर दिले.खानाच्या पोटात महाराजांनी वाघनखांचा मारा केला.खानाचे आतडे बाहेर आले.ते पोटाला दाबून तो शामियानाच्या बाहेर पडला. बाहेर त्याचे भोई पालखी घेऊन तयार होते.त्याला पालखीत घालून ते पुढे चालू लागले. इतक्यात संभाजी कावजीनी ते पहिले ते पुढे आला तलवारीच्या एका वारात त्याने भोयांचे पाय कापले. खान पालखीतून खाली पडला संभाजीनी खानाच्या मानेवर एकच असा जोरदार वार केला कि खानाचे मुंडके धडावेगळे झाले,ते घेऊन तो महाराजांपाशी आला.प्रतापगडाचा रणसंग्राम असा पूर्ण झाला.