श्याम शिकण्यासाठी कोठे होना?
please help me out and quick!
Answers
Answered by
0
Answer:
रात्र सव्विसावी : बंधुप्रेमाची शिकवण <poem> मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्या वेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला अतोनात देवी आल्या होत्या. अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती.
Similar questions