श्यामची आई है बोधप्रद पुस्तक आहे ते आपल्याला आदर्शाची शिकवण देते.
स्वार्थत्याग, प्रामाणिकपणा, बंधुभाव, निगर्वीपणा अशा सद्गुणांचा बोध आपल्या
अंत:करणावरबिंबवते. खरा मोठेपणा कशात असतो ते सांगते. श्याम म्हणतो,
मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तीच्या ओठावर आपले नाव काही काळ
नाचणे, असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड गगनचुंबी वृक्ष
असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत. रानावनातील कानाकोप-यात असे
एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागत नाही
मी निर्दोष होत आहे. हळूहळू उन्नत होत आहे. अशा उत्तुंग विचारांनी ही कादंबरी
तुडुंब भरलेली असल्यामुळे मला ती फार आवडते.write saransh on this passage
Answers
Answered by
3
Answer:
खरंच श्याम ची आई हे पुस्तक साने गुरुजींनी खूपच छान लिहिले आहे
Similar questions
Hindi,
2 months ago
World Languages,
2 months ago
Social Sciences,
4 months ago
Math,
10 months ago
Computer Science,
10 months ago