३. शायिस्ताखानाने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला?
१) प्रतापगड ब) पन्हाळगड क) विशालगड ड) पुरंदर
Answers
Answered by
0
Answer:
पुरंदर
Explanation:
पुरंदर या किल्ल्याला शाहिस्तेखानाने वेढा दिला. शाहिस्तेखानाची तुर्कस्तानचा नवाब म्हणून ओळख होती. तो जेव्हा दख्खनचा सुभेदार होता त्यावेळेस स्वराज्यावर स्वारी करून पुण्यात घुसला होता. पुण्यात आल्यानंतर शाहिस्तेखानाने लोकांवर जुलूम, अत्याचार व लुटालूट केली.
शाहिस्तेखानाने आपल्या फौजेला हाताशी धरून ५६ दिवस लढून किल्ला हाती घेतला. नंतर शिवाजी महाराजांनी लाल महालात घुसून मध्यरात्रीच्या दरम्यान शाहिस्तेखानावर हल्ला केला. त्या हल्ल्यात शाहिस्तेखान वाचला पण त्याची तीन बोटे राजांनी छाटून काढली.
शाहिस्तेखान घाबरला. त्याला वाटले आज आपली बोटे कापली आहेत. उद्या शिवाजी आपले शीर कापून नेईल या भीतीने शाहिस्तेखानाने लाल महालातून धूम ठोकली.
Similar questions