Math, asked by laughtergirl, 1 year ago

।। शायण
|i) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे प्रत्यय व विभक्तो प्रकार लिहा.
| पण वाढतानाही आजचा जाता था.
शब्द प्रत्यय विभक्ती प्रकार ।​

Answers

Answered by silvershades54
4

Step-by-step explanation:

प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – कर्ता

व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – कर्म

तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण

चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – संप्रदान

पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान

षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध

सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – अधिकरण

संबोधन – नो – संबोधन

 \mathfrak \red{hope \: this \: helps}

¯\(◉‿◉)/¯

Answered by rosoni28
3

सप्तमी

स्थळ, वेळ, साधन दर्शवणाऱ्या शब्दांना त, ई, आ प्रत्यय जोडले असेल तर तेथे सप्तमी विभक्ती होते.

उदा

१) मी सकाळी अभ्यास करतो.

२) माझ्या घरात सात माणसे आहेत.

३) मी शाळेत जातो.

प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – कर्ता

व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – कर्म

तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण

चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – संप्रदान

पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान

षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध

सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – अधिकरण

संबोधन – नो – संबोधन

Similar questions