World Languages, asked by 143india143, 4 months ago

शेयर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून पैसे कसे कमवावे ?​

Answers

Answered by sukhvindersingh0800
6

Explanation:

शेअर मार्केटची मूलभूत माहिती अनेक लोक मागत असतात, त्यामुळे मी हा लेख लिहण्याचा निर्णय घेतला. या लेखामध्ये शेअर मार्केट बद्दल जे मूलभूत प्रश्न विचारले जातात त्यांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. तुमचेही काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा. फक्त कोणत्या एखाद्या विशिष्ट स्टॉक खरेदी-विक्री बद्दल सल्ला मागू नका

Similar questions