शब्द ऐका, म्हणा, याचा, वाक्ये तयार करा,
BOEHCE
ताल
सात
आई
सई
गात
अननस
तास
साग
गाल
चल
ताई
आत
सनई
हास
ऊस
आला
ताई चल
हसन आला
सई नाच,
नयन गाते.
गाचला
Answers
Answered by
2
Answer:
1. सात मुलांनी इकडे या.
2. आई मला काहीतरी खायला दे ना.
3. सई काम करत आहे.
4. निखिल गाणं गात आहे.
5. मला अननस खायचा आहे.
6. तू किती तास अभ्यास करणार आहे.
7. लहान बाळाचे गाल खूप छान आहे.
8. चल आपण अभ्यास करू.
9. ताई मला हे सांग ना.
10. नेहा आत ये.
11. मनस्वी सनई घेऊन इकडे ये.
12. तुला उस पाहिजे का ?
13. बागेतून आल्यावर अभ्यास कर.
14. ताई चल ना आपण खेळायला जाऊ.
15. सर्वांनी इकडे या हसन आला आहे.
16. आता सही नाच तुझी बारी आहे.
Answered by
0
Explanation:
7 th pls help bro..... ❤❣️
Similar questions