Hindi, asked by himanip2374, 9 months ago

शब्द अनेक अर्थ एक मराठी (at least 4 examples)

Answers

Answered by nayakdisha123
24

Answer:

shabd ek arth anek in marathi

Attachments:
Answered by franktheruler
4

शब्द अनेक अर्थ एक ,मराठी उदाहरणे

खालील प्रमाणे दिले आहे.

  1. अंग - शरीर, भाग, बाजू
  2. अंबर - आकाश, वस्त्र , नभ
  3. अंक - संख्या, मांडी
  4. अंतर - मन, लांबी, फरक
  5. आनंद - सुखाची कल्पना , मुलाचे नाव.
  6. कर - हात, सरकारी सारा, किरण
  7. किरण - उन्हाची तिरप, मुलीचे नाव
  8. प्रसिद्धि - कीर्ति, मुलीचे नाव
  9. गार - ठंड, बर्फाची गोटी
  10. काळ - वेळ, मृत्यु, यम
  11. चक्र - एक शस्त्र, चाक
  12. चरण - पाय, ओळ
  13. चीज - दुधापासून बनविलेले पदार्थ, सार्थक
  14. जलद - ढग, लवकर
  15. जात - प्रकार, समाज

#SPJ3

Similar questions