शब्दांचा अर्थ भेटी लागी
Answers
Answered by
0
Answer:
आपल्या मनातील विठ्ठलभेटीची आस व्यक्त करताना संत तुकाराम महाराज म्हणतात,
'हे विठ्ठला, माझ्या जीवाला तुझ्या भेटीची ओढ लागली आहे. रात्रंदिवस मी तुझी वाट पाहत आहे. ।।१।।
जसा चकोर नावाचा पक्षी पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो.
पौर्णिमेचा चंद्र म्हणजे जणू त्याचे जीवनच असते. तसेच, माझे मनही तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे. ।।२।।
माहेराच्या ओढीने आसुसलेली लेक जशी दिवाळीची वाट पाहत असते तसाच मीही (माझ्या माहेराची) पंढरीला जाण्याची वाट पाहत आहे. ।। ३ ||
Attachments:

Similar questions