History, asked by santoshdmore21, 4 months ago

शब्दांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

निर्धार करणे =
वाक्य:
२.
आभाळ ठेंगणे वाटणे
वाक्य:​

Answers

Answered by rajraaz85
5

Answer:

निर्धार करणे म्हणजे मनाचा निश्चय करणे.

वाक्यात उपयोग-

१. सतत नापास होणाऱ्या अजयने या वर्षी पास होण्याचा निर्धार केला.

२. कुठल्याही येणाऱ्या संकटातून मार्ग काढण्याचा समीरने निर्धार केला.

३. काहीही झाले तरी मुलाला डॉक्टर बनवेलच असा वडिलांनी निर्धार केला.

वरील विधानांवरून असे स्पष्ट होते की निर्धार करणे म्हणजे मनाचा दृढनिश्चय करणे.

आभाळ ठेंगणे वाटणे म्हणजे खूप आनंद होणे.

वाक्यात उपयोग-

१. मुलाचा परीक्षेत पहिला नंबर आल्याने आई-वडिलांना आभाळ ठेंगणे झाले.

२. आरतीने मिळवलेल्या स्पर्धा परीक्षातील कशामुळे तिला आभाळ ठेंगणे झाले.

वरील विधानांच्या आधारे असे स्पष्ट होते की आभाळ ठेंगणे होणे म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे खूप आनंद होणे किंवा प्रसन्न वाटणे.

Answered by hegdechitra16
0

Answer:

question..निर्धार करणे

सतत नापास होणा-या अजयने या वर्षी पास होण्याचा निर्धार केला

Similar questions